Languages

  Download App

News

News

दाक्षिणात्य अभिनेत्री ईश्वर्या मेनन यांनी साईबाबांचे दर्शन घेतले!

June 25th, 2024

दाक्षिणात्‍य अभिनेत्री ईश्‍वर्या मेनन यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला.

श्री.साईबाबा संस्‍थानच्‍या रुग्‍णालयात श्री.साईनाथ रुग्‍णालय येथे कॅन्‍सर Screening test शिबीर संपन्‍न...

June 24th, 2024

श्री.साईबाबा संस्‍थानच्‍या रुग्‍णालयात श्री.साईनाथ रुग्‍णालय येथे  कॅन्‍सर Screening test शिबीर  संपन्‍न...                   दि.२२ जुन २०२४  ते  दि.२४ जुन २०२४ रोजी स.०९.०० वा. श्री साईबाबा ... Read more

श्री साईबाबा संस्थान, शिरडी आणि शिर्डी ग्रामस्थांनी जागतिक योग दिवस साजरा करून निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले

June 21st, 2024

शिर्डी – आधुनिक जीवनात निरोगी राहण्‍यासाठी योग साधना अत्‍यंत महत्‍वाची असल्‍याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या वतीने आयोजीत जागतीक योग दिन कार्यक्रमात श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य... Read more

लाडूप्रसाद विक्री काऊंटरचे उद्घाटन समारंभ - साईबाबा संस्थानेच्या साईभक्‍तांचा सोईसाठी आदर्श प्रतिनिधित्व

June 20th, 2024

श्री साईबाबा संस्‍थानचे गेट नं.०४ चे आतील बाजूस साईभक्‍तांच्‍या सोईसाठी आज गुरुवार, दि.२०/०६/२०२४ रोजी  लाडूप्रसाद विक्री काऊंटरचे उद्धाटन मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्‍ते करण्‍यात आले या वेळी संस्‍थानचे... Read more

मा. ना. विजय वडेट्टीवार यांच्या श्री साईबाबा समाधी दर्शनानंतर सत्कार समारोह

June 20th, 2024

मा.ना.विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधानसभा, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला यावेळी उप मुख्‍यकार्यकारी... Read more

श्री साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर रुपाली चाकणकर व सुनिलजी तटकरे यांचा सत्कार

June 19th, 2024

राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रुपाली चाकणकर व  खा. सुनिलजी तटकरे यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे / सिनारे यांनी सत्कार केला.

श्री साईबाबा संस्थानकडून बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद आणि आर. वैशाली यांचा सत्कार

June 19th, 2024

अर्जुन पुरस्‍कार २०२२ प्राप्‍त, जागतीक बुद्धीबळ स्‍पर्धेचा विजेता आर. प्रज्ञानंद व अर्जुन पुरस्‍कार २०२४ प्राप्‍त बुद्धीबळ स्‍पर्धेच्‍या ग्रॅंडमास्‍टर आर. वैशाली यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा... Read more

भाविकांशी मातृ भाषेतून संवाद

June 18th, 2024

श्री साईबाबांचे दर्शनासाठी देश  विदेशातून मोठया प्रमाणात भाविक येत असतात. त्‍यामध्‍ये  दक्षिण भारतातील भाविकांची संख्या मोठी असल्‍यामुळे त्यांना सेवा-सुविधा पुरविणेकामी मार्गदर्शन करतांना  बऱ्याच वेळा भाषेचा अडसर येत असतो . अशा... Read more

साईचरणी ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला

June 16th, 2024

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज एका साईभक्ताने साईचरणी ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्‍याची माहिती श्री साईबाबा... Read more

श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये ऑगस्‍ट २०२४ सत्राकरीता प्रवेश सुरु

June 15th, 2024

शिर्डी -  श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये ऑगस्‍ट २०२४ सत्राकरीता प्रवेश सुरु     श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी संचालित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, शिर्डी या संस्‍थेमध्‍ये ऑगस्‍ट - २०२४ सत्राकरीता प्रवेश... Read more