Languages

   Download App

News

News

Important Instructions to Sai Devotees

November 21st, 2020

Important Instructions to Sai Devotees Important Instruction for Prevention of COVID-19

दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

November 17th, 2020

शिर्डी - राज्‍य शासनाने दिनांक १६ नोव्‍हेंबर २०२० पासून महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. त्‍यानुसार श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज ०६ हजार साईभक्‍तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून... Read more

श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज ०६ हजार साईभक्‍तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया व ६५ वर्षावरील व्‍यक्‍तींना तसेच मास्‍क न वापरणा-या साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी

November 16th, 2020

शिर्डी - राज्‍य शासनाने दिनांक १६ नोव्‍हेंबर २०२० पासून महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. त्‍यानुसार श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज ०६ हजार साईभक्‍तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून... Read more

दिपावली लक्ष्‍मीपुजन उत्‍सव बातमी

November 9th, 2020

शिर्डी –               श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शनिवार दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी दिपावली लक्ष्‍मीपुजन उत्‍सव साजरा करण्‍यात येत आहे. कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर... Read more

Shri Saibaba Temple for Darshan; Prasadalay, Accommodation; Canteen etc. Services will remain closed for all devotees from Date 17.03.2020, 03.00 p.m. till future notice.

November 8th, 2020

 Shri Saibaba Temple for Darshan; Prasadalay, Accommodation; Canteen etc. Services will remain closed for all devotees from Date 17.03.2020, 03.00 p.m. till future notice.

श्री पुण्‍यतिथी उत्‍सव प्रथम दिवस बातमी

October 27th, 2020

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०२ वा श्रीं च्‍या पुण्‍यतिथी उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई... Read more

श्री पुण्यीतिथी उत्सव मुख्य दिवस बातमी

October 27th, 2020

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०२ वा श्रीं च्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात आलेला प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रम पार पडला. उत्‍सवाच्‍या मुख्‍य... Read more

श्रीपुण्युतिथी उत्सधवाची सांगता बातमी

October 27th, 2020

शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक २४ ऑक्‍टोबर पासून सुरु असलेल्‍या श्रीं ची पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते... Read more

द्वारकामाईव चावडीत नुतन मकराना मार्बल बसविण्‍यात आले

September 11th, 2020

शिर्डी :- श्री साईबाबांचे सलग ६० वर्षे वास्‍तव्‍य असणा-या द्वारकामाई व चावडीत दानशूर साईभक्‍त श्री.के.व्‍ही.रमणी यांच्‍या देणगीतुन नुतन मकराना मार्बल बसविण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे... Read more

संस्थातनला प्राप्ता झालेल्या देणगीबाबत

September 10th, 2020

शिर्डी :- कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे भारत सरकार व राज्‍य शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक १७ मार्च २०२० पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले आहे.... Read more