Languages

   Download App

News

News

संस्‍थानच्‍या वतीने उभारण्‍यात आलेले ध्‍यानमंदिर साईभक्‍तांसाठी खुले.

September 14th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने मंदिर परिसरातील साई सत्‍यव्रत हॉलचे पहिल्‍या मजल्‍यावर उभारण्‍यात आलेले ध्‍यानमंदिर गुरूवार दिनांक १२ सप्‍टेंबर पासुन साईभक्‍तांकरिता खुले करण्‍यात आले असल्‍याची मा‍हिती संस्‍थानचे मुख्‍य... Read more

पालखीव्‍दारे येणा-या पदयात्री साईभक्‍तांकरीता स्‍वतंत्र पालखी गेट सुरु करण्‍यात येणार

September 14th, 2019

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्‍या वतीने येत्‍या श्री रामनवमी उत्‍सवापासून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता पालखीव्‍दारे येणा-या पदयात्री साईभक्‍तांकरीता स्‍वतंत्र पालखी गेट सुरु करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे... Read more

पालखीव्‍दारे येणा-या पदयात्री साईभक्‍तांकरीता श्री पुण्‍यतिथीउत्‍सवापासून स्‍वतंत्र पालखी गेट सुरु करण्‍यात येणार

September 14th, 2019

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्‍या वतीने येत्‍या श्री पुण्‍यतिथी (दसरा) उत्‍सवापासून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता पालखीव्‍दारे येणा-या पदयात्री साईभक्‍तांकरीता स्‍वतंत्र पालखी गेट सुरु करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश... Read more

मोफत प्‍लॅस्‍टीकसर्जरी शिबीराचे आयोजन

September 11th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) व गीव्‍ह मी फाईव्‍ह फाऊंडेशन, औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने श्री साईनाथ रुग्‍णालयात दिनांक ०९ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१९ याकालावधीत मोफत प्‍लॅस्‍टीक सर्जरी शिबीराचे आयोजन... Read more

साईसेवा A Divine Blessing या पुस्‍तकाचे प्रकाशन

September 9th, 2019

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी लिहीलेल्‍या साईसेवा A Divine Blessing या पुस्‍तकाचे प्रकाशन राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील... Read more

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या संकेतस्‍थळावर स्‍टेट बॅंक ऑफ इंडीयाचे गेटवे व नेटबॅंकींग सुविधा सुरु

September 3rd, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या संकेतस्‍थळावर स्‍टेट बॅंक ऑफ इंडीयाचे गेटवे व नेटबॅंकींग सुविधा सुरु करण्‍यात आली असून आज या सुविधेच्‍या करारावर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व स्‍टेट... Read more

१५ ऑगस्ट स्वाातंत्र दिन ध्वाजारोहण

August 16th, 2019

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने १५ ऑगस्‍ट स्‍वातंत्रदिनानिमित्‍त संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी संस्थानचे प्र.उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशास‍कीय अधिकारी सुर्यभान... Read more

कोल्‍हापूर व सांगली जिल्‍ह्यातील पुरग्रस्‍तांना वैद्यकीय मदतीसाठी २० जणांचे वैद्यकीय पथक औषधांसह रवाना

August 14th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने राज्‍यातील कोल्‍हापूर व सांगली जिल्‍ह्यातील पुरग्रस्‍तांना वैद्यकीय मदतीसाठी आज सकाळी ०७.०० वाजता २० जणांचे वैद्यकीय पथक औषधांसह रवाना करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य... Read more

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी

August 10th, 2019

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी न्‍यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहुन मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे... Read more

साईसेवा A Divine Blessing या पुस्‍तकाचे प्रकाशन

August 9th, 2019

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी लिहीलेल्‍या दिनांक ११ ऑगस्‍ट २०१९ रोजी रात्रौ ०७.३० वाजता श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडप येथे राज्‍याचे महसुल आणि... Read more