श्री साईसच्चरित पारायण सोहळयानिमित्त श्रींच्या पवित्र ग्रंथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढून सांगता झाली.
August 9th, 2019
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०२ ऑगस्ट २०१९ रोजी सुरु झालेल्या श्री साईसच्चरित पारायण सोहळयानिमित्त आज श्रींच्या पवित्र... Read more |
माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
August 8th, 2019
०१) माजी उप मुख्यमंत्री अजित पवार व खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते. ०२) माजी उप मुख्यमंत्री अजित... Read more |
श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात
August 2nd, 2019
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व नाट्य रसिक संच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्ट ते शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०१९ याकालावधीत चालणा-या श्रीसाईसच्चरित पारायण... Read more |
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
July 31st, 2019
फोटो नं.०१) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे गृह निर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालक मंत्री राम शिंदे, संस्थानचे अध्यक्ष... Read more |
पारायण सोहळ्यानिमित्त दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
July 29th, 2019
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व नाट्य रसिक संच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्ट ते शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०१९ याकालावधीत साईनगर... Read more |
ध्यानमंदिराचे उदघाटन
July 26th, 2019
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने मंदिर परिसरातील साई सत्यव्रत हॉलचे पहिल्या मजल्यावर सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचे उदघाटन संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या शुभहस्ते करण्यात... Read more |
मा.श्री.अरविंद सावंत, केंद्रिय मंत्री यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
July 26th, 2019
०१) मा.श्री.अरविंद सावंत, केंद्रिय मंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम, भारत सरकार यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते. ०२) मा.श्री.अरविंद सावंत, केंद्रिय मंत्री,... Read more |
साईभक्तांना मोफत निंबवृक्षाच्या रोपांचे वाटप
July 26th, 2019
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने वनमहोत्सवाच्या निमित्ताने संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साईभक्तांना मोफत निंबवृक्षाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्वस्त... Read more |
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
July 22nd, 2019
०१) युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, जलसंधारण मंत्री विजय शिवतारे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, खासदार सदाशिव लोखंडे... Read more |
सुरक्षा साहित्य देणगी
July 21st, 2019
शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या सुरक्षा व्यवस्थेकामी रिलायन्स इंडस्ट्रीज, मुंबई यांनी ०१ कोटी १७ लाख ०६ हजार ७८० रुपये किंमतीचे सुरक्षा साहित्य देणगी स्वरुपात दिले असल्याची माहिती संस्थानचे... Read more |