मा.श्री.नितीन गडकरी, परिवहन, महामार्ग जहाजबांधणी, जलसंधारण केंद्रीय मंत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त बिपीनदादा कोल्हे, आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे आदी उपस्थित होते.