Languages

  Download App

Press Media

Press Media

पालकमंत्री प्रा.राम शिंदे व श्री.रावसाहेब दानवे, भाजपा प्रदेशाध्यक्ष यांचा सत्कार समारंभ

January 5th, 2019

पालकमंत्री प्रा.राम शिंदे व श्री.रावसाहेब दानवे, भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे व आदी उपस्थित होते.

Recent Press & Media