केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व सौ.नलिनी हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्हे, आमदार स्नेहलताताई कोल्हे.