फोटो ०१: माजी मंत्री श्री.प्रफुल पटेल यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, बिपीनदादा कोल्हे आदी उपस्थित होते.
फोटो ०२: माजी मंत्री श्री.प्रफुल पटेल यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर. यावेळी बिपीनदादा कोल्हे उपस्थित होते.