Languages

  Download App

Press Media

Press Media

मा.श्री.उध्‍दव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख, यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

October 21st, 2018

मा.श्री.उध्‍दव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख, यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री. रामदास कदम, मंत्री पर्यावरण, महाराष्‍ट्र राज्‍य व संस्थानच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व आदी उपस्थित होते.

Recent Press & Media