दिपावली निमित्त श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व श्री.प्रखर अग्रवाल यांनी लक्ष्मी कुबेर पुजन केले. यावेळी विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे व सौ.सरस्वती वाकचौरे, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिता शेळके, ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.