मा.ना. श्री. बाळासाहेब थोरात मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी संस्थानचे वतीने त्यांचा सत्कार केला.
December 7th, 2019