मा.पंतप्रधान महोदय श्री.नरेंद्र मोदी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल मा.श्री.सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री.मा.श्री.देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री प्रा.राम शिंदे आदी उपस्थित होते.
October 19th, 2018