श्री.पियुष गोयल, केन्द्रीय मंत्री, रेल्वे व कोळसा, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे व आमदार स्नेहलताताई कोल्हे आदी उपस्थित होते.