सिकंदराबाद येथील देणगीदार साईभक्त श्री.रामेश्वरराव नारायण शर्मा यांनी ५ लाख ८४ हजार ६१० रुपये किंमतीच्या १९५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे फुलपात्र श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केले.
January 22nd, 2019