Languages

  Download App

Press Media

Press Media

चांदीचे सिंहासन, फोटो फ्रेम व पाट संस्‍थानला देणगी

September 2nd, 2018

नोयडा येथील देणगीदार साईभक्‍त श्री.प्रशांत श्रीवास्‍तव यांनी ७ लाख ७४ हजार ७२ रुपये किंमतीच्‍या २१ किलो ५०२ ग्रॅम वजनाच्‍या चांदीचे सिंहासन, फोटो फ्रेम व पाट संस्‍थानला देणगी दिली असून यावस्‍तुंची संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी विधीवत पुजा केली. यातील सिंहासन व फोटो फ्रेमचा वापर समाधी मंदिरातील श्रींच्‍या फोटोकरीता करण्‍यात येणार असून पाटाचा वापर मंदिरातुन दर गुरुवारी निघणा-या पालखीतील पादुका व सटका ठेवण्‍यासाठी करण्‍यात येईल.

Recent Press & Media