Languages

   Download App

Press Media

Press Media

श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या निमित्‍त संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्‍यात आला

March 26th, 2018

श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या निमित्‍त संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्‍यात आला. यावेळी संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.योगिताताई शेळके, सौ.नलिनी हावरे, सौ.प्रियतमा कदम, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदीप आहेर, कर्मचारी व साईभक्‍त उपस्थित होते.

Recent Press & Media

Donation