श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने योगिराज सदगुरु श्री गंगागिरिजी महाराज यांचा १७१ वा अखंड हरिनाम सप्ताहाकरीता ७५ लाख रुपये निधीचा धनादेश महंत रामगिरी महाराज, सरलाबेट यांच्याकडे सुपूर्त करताना संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त सर्वश्री बिपीनदादा कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील आणि उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे.